दिस आला डोईवर्,
उन्हं आली अंगणातं...
नको पडुनिया राहु,
ऊबदार दुलईतं...
किती जरी झोप आली,
आता उठायाला होवं ...
काम करायाला होवं,
हाफ़िसाला जाया होवं...
नसे जरी करावया,
लागे भाकरिची चिंता...
उद्या चैन करुसाठी
आज मरायाला होवं...
उद्या चैन करुसाठी
आज मरायाला होवं...
One flew Over the Cuckoos Nest
12 years ago